शासकीय योजना समन्वय केंद्र

समाजामध्ये अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना सरकारी योजनांची गरज आहे व योजना निहाय ठरवुन दिलेल्या अटी व शर्ती ते पु-या करू शकतात. मात्र आपल्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, जातीनुसार महामंडळाच्या, नाबार्ड, जिल्हा उधोग केंद्र, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कोणत्या योजना आहेत त्यात लाभाची काय तरतुद आहे. हे आपणांस माहित नसते. अर्ज कसा भरावा योजना मंजुरी कामी कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागतात याची परीपूर्ण माहिती नसते. अपु-या माहितीच्या आधारे भरलेले अर्ज नामंजुर होतात व खर्च व मानसिक त्रास अनेक येरझ-या माराव्या लागतात गरज व इच्छा असुनही योग्य मार्गदर्शन व समन्वयाअभावी लोककल्याणकारी योजनेच्या लाभापासून आपणास वंचीत रहावे लागते. सभासदाच्या व्यक्तिगत माहिती नुसार शासकीय योजनाची माहिती व मार्गदर्शन करून योजनांचा कर्ज मंजूर प्रस्ताव तयार करून दिला जातो. नाव नोंदणी करा.

Registration Form

सभासदांकडील मूलभूत सुविधा

                 

299/- Registration Charges